आपली सुरक्षितता आपल्या हातात
आपली सुरक्षितता आपल्याच हातात..
माझ्या सुज्ञ वाचक हो,
मी काल म्हटलं होते जरा गंमतीच्या कथा लिहीन. पण पेपरातील बातम्या, पुन्हा गंभीर विषयाकडे वळवतात. पण हे सद्यपरिस्थितीत लिहिणे गरजेचे आहे. हा विषय नवीन नाही. वर्षानु वर्षे घटना घडत असल्या, तरी मुंबईकर काही त्यातून धडा
पण हा मी निवडलेला विषय जऽरा शुभ वा अशुभ म्हणता येईल का? तसे तर नाही. पण आपणच आपले दिवस शुभ व मंगलमय ठरवू शकतो.
हिंदीत एक म्हण आहे, " जान है, तो जहाँ है। हे मला मान्य आहे. त्यामुळे कमाईची साधने, प्राप्त करावयाची तर प्रवास MUST आहे. अन् मुंबईत ट्रेनला पर्याय नाही. स्टेशनमध्ये शिरकाव होण्यासाठी. तिकिट मिळत नाही. मग दुसरा मार्ग- आडमार्ग पत्करण्यास लोक मजबूर होतात. without ticket travelling. मग TC पासून बचावण्यासाठी, ट्रेनमधून उतरल्या नंतर, लाईनीतून चालत जाऊन, फट असेल, तेथून बाहेर पडणे. हा अपराध आहे, माहित असून ही हाच मार्ग पत्करला जातोय. पण जरा सावध राहा नं! ज्या रूळावरून चालता , तेथे गाडी नाही, ह्याची खात्री करा.
" रूळ ओलांडताना, कित्येक जणांचे मृत्यु." ही बातमी. दर दोन दिवसांनी पेपर मध्ये दिसते
मुळात , आपल्या मुंबईकरांना रूळ ओलांडणे, भूषणच वाटते. 8 वर्षापूर्वी युट्यबवर,मी एक episode upload केला होता. कित्येकजण पुलावरून जाण्यार्या आम्हाला डरपोक म्हणतात. पण पुलावरून , गर्दीतून जाण्यास ३मि.लागतात. तर लाईन क्रॉस करून गेले, तर 2 मिनिटात जातात. 1मिनिट वाचवून, असा कोठचा तीर मारायचा असतो. अन् ते ही, कसे तर ज्या गाडीतून उतरले, त्याच गाडीच्या पुढून धावपळ करायची.नंतर मात्र आरामात चालायचे. मग ऐकाच तो माझा एपिसोड परत परत सांगते , हे विषय कधीही शिळे होत नाहीत. फक्त या मानवी जीवाचे रूपांतर, आत्म्यात होण्याची शक्यता, आपणच ओढवून घेतो. म्हणतात नं, " आ बैल मुझे मार" तशातली गत हो. निदान हा प्रकार करताना मोबाईलचा ear phone तरी उतरवून ठेवण्यास काही हरकत आहे. दर ३मि.नी गाड्या येतात.. जरा सबुरीने व सावधतेने, लाईनीतून चालावे नं! ऐका तर मग. आणि हो .तुम्ही स्वतःला हुश्शार व जिगरबाज मानता व लाईनीत उतरता, पण त्या मोटरमनवर काय, अत्याचार करता, काही कल्पना आहे? अघटित घडत नाही, तुम्ही उडी मारून, फुशारत पुढे जाता, पण त्या मोटरमनच्या सावधगिरीने तुम्ही वाचता. पण त्याच्या मनावर, अशा सतत, घडणाऱ्या प्रसंगाने, किती प्रेशर येत असेल, विचार करा ट्रेन ला, कार सारखा चटकन ब्रेक लावता येत नाही, पुरी गाडी उलटून जाईल.निदान ट्रेन जवळ अाल्यावर तरी असला मुर्खासारखी साहसे करू नका. हे कित्येक पौढ महिला ही करतात. असो पंचागातील, " शुभ दिवस" आपल्यासाठी शुभच "राखा." अन् असले हादसे "रोखा" हेच तत्व, रस्ता क्रॉस करताना ही पाळा. ओके. Then be with me and follow my little- little tips . Be always happy and safe.
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.
आज पारशी अर्स्पदार्मद मासारंभ. त्यांच्या दृष्टीने महत्वाचा.
असो. काल मी दादर व पुणेच्या व्यवसायिकांचे सत्य सांगणार आहे, असे लिहिले. काल एक जोक सांगितला, पण ते निखालस सत्य होते. आज एक सत्य सांगणार आहे. पण तो जोक ठरू शकतो.
दादरला एक पूर्वीपासून साड्यांचे दुकान आहे. अर्थात् मराठी मालक. कृपया वाचल्यावर, माझ्यावर नाराज होऊ नका. फक्त विचार करा. आत शिरल्यावर विचारणा होते,
" कोणची साडी घेणार, कॉटन, वॉयल, कि सिल्क. किती पर्यंत हवी? मग प्रश्न येतो.रंग कोठचा वगैरे वगैरे .मग मोजकेच नग पुढे ठेवले जातात. बघा आटवले * का ठिकाण?😂 . मग हळूहळू सिंधी गुजराथी लोकांनी साड्यांची दुकाने टाकली.तेथला अनुभव! सगळा माल समोर उलघडला जाई, " काय पण वांधा नाय. बघा तर आवडेलच आपला माल." फरक सांगणे न लगे.
AND NO COMMENTS
आता माझा पुण्याचा अनुभव. एका प्रसिध्द मिठाईच्या दुकानात प्रवेशले. तेथील शिरस्त्याप्रमाणे लाईन लाऊन पैसे भरले. मग मिठाई घेण्याच्या लाईनीत उभी राहिले. तेथे मला नवीन पदार्थ दिसला. म्हणून पॅकेटस घेतल्यावर, त्याचा भाव विचारून, परत कॅशिअरच्या रांगेत उभी राहिले. माझ्या हातातील पॅकेटस पाहून म्हणे, एकदा काही ते घ्यावयाचे नं दोनदोनदा काय? पुन्हा काँऊटरला ही तीच मल्लिनाथी, " मघाशीच एकावेळी घ्यायचे ना?" मी म्हटले, " मी परत रांग लाऊन आलेय नं", तर तोंड ** आता बोला? माझ्याकडून NO COMMENTS. या उलट ==== असो. तर सांगायचा मुद्दा काय तर , गिर्हाईकाला खूश केले तर धंद्याला "बरकत" येते, हे गमक पाळले तर काय "हरकत" आहे अं? माल किती ही चांगला असला तरी मुखी गोडवा व SMILING FACE ठेवायला काय पैसा पडतो का? उलट आपण आनंदी व ग्राहक ही आनंदी. पटले नं. मग कोणाला तरी कमी पैशात एखादा व्यवसाय करण्यास उद्युक्त करा बरे! अन् माझ्या या लिखाणाचे चीज होऊ द्यात.
ह्रदयाचा ठोका, चुकवण्यास किती वेळा व कितीजण, कारणीभूत होत असता. विचार करा. निदान ट्रेन जवळ अाल्यावर तरी असला मुर्खासारखी साहसे करू नका. हे कित्येक पौढ महिला ही करतात. असो पंचागातील, " शुभ दिवस" आपल्यासाठी शुभच "राखा." अन् असले हादसे "रोखा" हेच तत्व, रस्ता क्रॉस करताना ही पाळा. ओके. Then be with me and follow my little- little tips . Be always happy and safe.
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.
कल फिर मिलेंगे।ह्रदयाचा ठोका, चुकवण्यास किती वेळा व कितीजण, कारणीभूत होत असता. विचार करा. निदान ट्रेन जवळ अाल्यावर तरी असला मुर्खासारखी साहसे करू नका. हे कित्येक पौढ महिला ही करतात. असो पंचागातील, " शुभ दिवस" आपल्यासाठी शुभच "राखा." अन् असले हादसे "रोखा" हेच तत्व, रस्ता क्रॉस करताना ही पाळा. ओके. Then be with me and follow my little- little tips . Be always happy and safe. कल फिर मिलेंगे।
७. २१. सोमवार. आषाढ शुक्ल द्वितिया.
आज पारशी अर्स्पदार्मद मासारंभ. त्यांच्या दृष्टीने महत्वाचा.
असो. काल मी दादर व पुणेच्या व्यवसायिकांचे सत्य सांगणार आहे, असे लिहिले. काल एक जोक सांगितला, पण ते निखालस सत्य होते. आज एक सत्य सांगणार आहे. पण तो जोक ठरू शकतो.
दादरला एक पूर्वीपासून साड्यांचे दुकान आहे. अर्थात् मराठी मालक. कृपया वाचल्यावर, माझ्यावर नाराज होऊ नका. फक्त विचार करा. आत शिरल्यावर विचारणा होते,
" कोणची साडी घेणार, कॉटन, वॉयल, कि सिल्क. किती पर्यंत हवी? मग प्रश्न येतो.रंग कोठचा वगैरे वगैरे .मग मोजकेच नग पुढे ठेवले जातात. बघा आटवले * का ठिकाण?😂 . मग हळूहळू सिंधी गुजराथी लोकांनी साड्यांची दुकाने टाकली.तेथला अनुभव! सगळा माल समोर उलघडला जाई, " काय पण वांधा नाय. बघा तर आवडेलच आपला माल." फरक सांगणे न लगे.
AND NO COMMENTS
आता माझा पुण्याचा अनुभव. एका प्रसिध्द मिठाईच्या दुकानात प्रवेशले. तेथील शिरस्त्याप्रमाणे लाईन लाऊन पैसे भरले. मग मिठाई घेण्याच्या लाईनीत उभी राहिले. तेथे मला नवीन पदार्थ दिसला. म्हणून पॅकेटस घेतल्यावर, त्याचा भाव विचारून, परत कॅशिअरच्या रांगेत उभी राहिले. माझ्या हातातील पॅकेटस पाहून म्हणे, एकदा काही ते घ्यावयाचे नं दोनदोनदा काय? पुन्हा काँऊटरला ही तीच मल्लिनाथी, " मघाशीच एकावेळी घ्यायचे ना?" मी म्हटले, " मी परत रांग लाऊन आलेय नं", तर तोंड ** आता बोला? माझ्याकडून NO COMMENTS. या उलट ==== असो. तर सांगायचा मुद्दा काय तर , गिर्हाईकाला खूश केले तर धंद्याला "बरकत" येते, हे गमक पाळले तर काय "हरकत" आहे अं? माल किती ही चांगला असला तरी मुखी गोडवा व SMILING FACE ठेवायला काय पैसा पडतो का? उलट आपण आनंदी व ग्राहक ही आनंदी. पटले नं. मग कोणाला तरी कमी पैशात एखादा व्यवसाय करण्यास उद्युक्त करा बरे! अन् माझ्या या लिखाणाचे चीज होऊ द्यात.
ह्रदयाचा ठोका, चुकवण्यास किती वेळा व कितीजण, कारणीभूत होत असता. विचार करा. निदान ट्रेन जवळ अाल्यावर तरी असला मुर्खासारखी साहसे करू नका. हे कित्येक पौढ महिला ही करतात. असो पंचागातील, " शुभ दिवस" आपल्यासाठी शुभच "राखा." अन् असले हादसे "रोखा" हेच तत्व, रस्ता क्रॉस करताना ही पाळा. ओके. Then be with me and follow my little- little tips . Be always happy and safe. कल फिर मिलेंगे।
Comments
Post a Comment