जीवनात आपण,आदर्श म्हणजेच मार्गदर्शक (शिक्षक ), योग्य असे,आपणच निवडावेत

जीवनात आपण आदर्श म्हणजेच मार्गदर्शक ( शिक्षक ) आपणच निवडावेत 

    आज मी, माझ्या वाचकहो, तुम्हाला, माझ्या, एका short film द्वारे हेच दाखवणार आहे.  शिक्षण हे सतत चालूच असते. ते समाजात वावरताना, आजूबाजूचा, परिसरात व लोकांनी दिलेले असते पण आपण त्यातून चांगले, तेच निवडणे, ही हुशारीचे लक्षण होय. समर्थ रामदास स्वामी, यांनी, हेच, ""दासबोधात  मूर्ख लक्षण"", या समासात सांगितले आहे. ऐका तर,


बघा, चुकीच्या व्यक्तीला follow करणे, आयुष्य बरबाद करू शकते. Aspecially राजकारणात...

   तर उद्या या वर भाष्य 

ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू