अभ्यास विषयी चा महत्वाचा पुढील भाग. ऐका व वाचा तर वाचाल.
कालचा, अभ्यासाविषयी चा लेख,त्याचा पुढील महत्वाचा भाग 2.
मम प्रिय वाचक हो आता, मी वक्ता व तुम्ही श्रोते बनला आहात. हा बदल कसा वाटला बरे! तर आता अध्ययन पद्धतीचा पुढचा भाग ऐका,
खरे तर आपण बरेचजण सदा सर्वदा सोबत बहुदा , "मनाचे श्लोक, याचा पहिला श्लोक बोलतोच. नसेल तर वाचा
गणाधीश जो ईश सर्व... त्यात
"चत्वार वाचा " असे जे म्हटले आहे त्यातच अभ्यासाचे महत्व आहे. उद्या ते सविस्तर सांगेन. ते मात्र लिहूनच सांगायला पाहिजे तर उद्या ही, मला नक्की भेटाच
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.
Comments
Post a Comment