हे खरे समाज कारण

 29 जुलै 2025. 

        माझ्या प्रिय सुजाण वाचक हो, आज मी जे लिहिणार आहे, तो विषय पूर्ण वेगळाच आहे. तसे आपण, या समाजाला nehmi बघतो. पण ते जवळ आल्यावर, बहुतेक, सर्व आपल्याला आक्रसून घेतो, ते ही जितीजागती माणसच आहेत. हे विसरतो. कोण ते लक्षात आले का? हो, ते आहेत, किन्नर म्हणजे  ज्यांना, सर्व समाज, " हिजडे ", म्हणून ओळखतो. ते आपल्या पुढे हात का पसरतात, ते समजून घ्या. आपण वर्षेच्यावर्षे, rather युगेनयुगे, चरितार्थ चालवण्यासाठी काही शिक्षण नोकरी यापासून वंचित ठेवले आहे. या साठी, माझा, 11 जुलै 2025 चा लेख आठवा. नाहीतर परत मागे जाऊन वाचा. त्यासाठी पुन्हा लेख बंद करून scroll करीत मागे मागे जा वाचा. मी सौ. सुचेता गोडबोले यांचा एक लेख टाकला होता. त्यात त्या या किन्नरां शी, आत्मीयतेने बोलल्या just like a friend. केव्हा आपण वं आपला समाज, यांच्याशी असे जवळीकेने वागेल, बरे. असो आता मी खाली जी, लिंक दिली आहे. त्यातील blue लाईन वर टच करा. व माझाअनुभव वाचा.


हे खरे समाजकारण. ज्यांना साधे जीवन व शिक्षण हे अधिकार समाजाने दिले नाहीत. त्या समाजासाठी त्यांची कळकळ.


ज्यांच्या शिक्षणाचा, आपण, मुख्य म्हणजे त्यांच्या पालकांनी, विचार ही केला नाही, त्यांना अनाथाश्रमातील मुलांच्या चांगल्या शिक्षणा विषयीची आस्था पहा.  

    ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू